September 26, 2024/
No Comments
जगातील केल्या जाणार्या शस्त्रक्रियांमध्ये मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया ही सर्वात जास्त केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. मोतीबिंदू म्हणजे काय तर आपल्या डोळ्यांची नैसर्गिक लेन्स ढगाळ बनते आणि त्यामुळे आपल्या स्पष्ट दिसत नाही, अंधुक दिसायला लागते. यावर उपाय म्हणजे मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाते.…