डॉ. राठी नेत्र रुग्णालय

वेबसाइटवरील गोपनीयता

या वेबसाइटवर रुग्णालय आणि नेत्रसेवांची माहिती दिली आहे. रुग्णांची वैयक्तिक माहिती किंवा वैद्यकीय कागदपत्रे सादर करण्यासाठी येथे फॉर्म उपलब्ध नाही.